Horoscope Today: आजचे राशी भविष्य, या राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ

Horoscope Today 15 September 2023: आजचे राशी भविष्य, या राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य
Horoscope Today 15 September 2023
Horoscope Today 15 September 2023 Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तुळ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनु : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com