Astrology Today: आजचे राशीभविष्य, या राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता

Horoscope Today 29 September 2023: आजचे राशीभविष्य, या राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य
Astrology Today Rashi Bhavishya Marathi 29 September 2023
Astrology Today Rashi Bhavishya Marathi 29 September 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. संततिसौख्य लाभेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : शत्रुपिडा नाही. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आर्थिक लाभ होतील.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वादविवाद टाळावेत.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.

Tul Rashi
Tul Rashi

तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कोणालाही जामीन राहू नका.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com