Astrology Today: आजचे राशीभविष्य, या ४ राशींच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ

Horoscope Today 26 September 2023: आजचे राशीभविष्य, या ४ राशींच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य
Astrology Today Rashi Bhavishya Marathi 26 September 2023
Astrology Today Rashi Bhavishya Marathi 26 September 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com