Rashi Bhavishya: 'या' राशींच्या व्यक्तींना बक्कळ पैसा मिळणार; लवकरच अच्छे दिन येणार!

Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशीभविष्य, या राशींच्या व्यक्तींना बक्कळ पैसा मिळणार; लवकरच अच्छे दिन येणार!
Aajache Rashi Bhavishya 29 November 2023
Aajache Rashi Bhavishya 29 November 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बक्कळ धनलाभ होईल.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. चांगले दिवस येतील.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मोठा धनलाभ होईल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. दिवस पालटतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : इतरांवर प्रभाव राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनु : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. बक्कळ पैसा मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com