Ashnoor Kaur: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अशनूर कौर ३ वर्षे कुठे होती?

Ashnoor Kaur New Serial : हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अशनूर कौर तीन वर्षांनी पुन्हा एकदा मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. अशनूर कौर तीन वर्षांपासून इंडस्ट्रीपासून लांब होती.
Ashnoor Kaur
Ashnoor KaurSaam Tv
Published on
Ashnoor Kaur
Ashnoor Kaur serialsSaam Tv

अशनूर कौर ही हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अशनूरने बाल कलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur acting careerSaam Tv

वयाच्या पाचव्या वर्षी झांसी की रानी या मालिकेतून अशनूरने मालिकाविश्वात पदार्पण केले होते.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur ageSaam Tv

अशनूर गेल्या तीन वर्षांपासून इंडस्ट्रीपासून लांब होती. तिने तिच्या शिक्षणाकडे पूर्णपणे लक्ष देण्यासाठी हा निर्णय घेतला होता.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur educationSaam Tv

अशनूरने बीएमएम केले आहे. तिचे कॉलेज झाल्यानंतर आता ती नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur New SerialSaam Tv

अशनूर सुमन इंदौरी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अशनूरसोबत झैन इमाम मुख्य भूमिका साकारणार आहे.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur Net WorthGoogle

अशनूर कौर ही अवघ्या २० वर्षांची आहे. ती कोट्यवधीं रुपयांची मालकीण आहे. मिडिया रिपोर्टनुसार ती मालिकेच्या एका एपिसोडसाठी ६० हजार रुपये मानधन घेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com