The Vaccine War OutSaam TV
मनोरंजन बातम्या
The Vaccine War Trailer: भारतातील कोवॅक्सिन बनवणाऱ्या शात्रज्ञांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या 'The Vaccine War'चा ट्रेलर प्रदर्शित
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या वादग्रस्त चित्रपटांमउळे चर्चेत असतात. द काश्मीर फाईल्सनंतर विवेक अग्निहोत्री यांचा 'द वॅक्सीन वॉर' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

