Srujan The Creation : ‘सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका, जाणून घ्या कुठे

Srujan The Creation : ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेचा येत्या १५ मे रोजी चौथा वर्धापन दिन आहे.
Srujan The Creation
Srujan The Creation Saam Tv
Published On

नवख्या कलाकारांना 'सृजन द क्रियेशन'ही संस्था गेले चार वर्ष नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेचा येत्या १५ मे रोजी चौथा वर्धापन दिन आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले.

Srujan The Creation
Shrikanth Film : राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, जाणून घ्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल

गेल्या चार वर्षात संस्थेतील कलाकारांनी जवळपास पंचवीस एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटकं, अनेक अभिजात नाटकांचे अभिवाचन आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. अनेक प्रतिष्ठित स्पर्धेत पुरस्कार मिळवले आहेत.

१५ मे रोजी संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विठ्ठल सावंत आणि राजेश देशपांडे लिखित ‘तीनसान’ आणि ‘श्यान पण’देगा देवा’ ह्या दोन पारितोषिक प्राप्त एकांकिकांचा प्रयोग प्राबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह येथे रात्री ८ वाजता होणार आहेत.

Srujan The Creation
Sarfarosh Film : ‘सरफरोश’ला २५ वर्षे पूर्ण, रियुनियन पार्टीचं आयोजन; टीमला भेटून सुकन्या मोने भारावल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com