Salman Khan Farmhouse: सलमान खानचं निसर्गाच्या कुशीतलं फार्महाऊस कुठे आणि कसं आहे? पाहा PHOTO

Salman Khan Farmhouse: सलमान खानचे पनवेलमधील फार्महाउस खूप प्रशस्त आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या फार्महाउसमध्ये सलमान खान नेहमी जात असतो.
Salman Khan Farmhouse
Salman Khan FarmhouseSaam Tv
Published on
Salman Khan
Salman Khan Google

सलमान खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. सलमान खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे.

Salman Khan Farmhouse
Salman Khan FarmhouseGoogle

सलमान खानची अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. यात फार्महाऊस, घर, ऑफिसचा समावेश आहे. सलमान खानचे पनवेलचे फार्म हाऊस हे खूप प्रशस्त आहे.

Salman Khan Farmhouse
Salman Khan panvel FarmhouseGoogle

सलमान खानचे पनवेलमधील फार्महाऊस निसर्गाच्या सानिध्यात आहे. सलमान खान अनेकदा कुटुंबासोबत पनवेलच्या फार्महाउसवर जातो.

Salman Khan Farmhouse
Salman Khan Farmhouse nameGoogle

सलमान खानच्या या फार्महाउसचे नाव अर्पिता फार्म्स आहे. अर्पिता हे सलमान खानच्या बहिणीचे नाव आहे.

Salman Khan Farmhouse
Salman Khan beautiful farmhouseGoogle

सलमान खानच्या या फार्महाउसच्या परिसरात खूप झाडे आहे. फार्महाउसच्या मागील बाजूस हिरवेगार डोंगर आहे.

Salman Khan Farmhouse
Salman Khan Farmhouse spaceGoogle

सलमान खानच्या फार्महाउस १५० एकरमध्ये पसरले आहे. येथे तीन बंगले आहेत.

Salman Khan Farmhouse
Salman Khan Farmhouse Google

या फार्महाउसमध्ये स्विमिंग पूल, घोडेस्वारीसाठी मोठी जागा, तसेच प्रशस्त जिमदेखील आहे.

Salman Khan Farmhouse
Salman Khan Farmhouse priceGoogle

मिडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या या फार्महाउसची किंमत जवळपास ८० कोटी रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com