Priya Bapat: प्रिया बापटचा फिटनेस फंडा माहितीये का? जाणून घ्या उत्तम आरोग्याचे रहस्य

Priya Bapat Fitness: प्रिया बापट ही फिटनेस फ्रिक आहे. प्रिया बापटच्या फिटनेसचं रहस्य तुम्हाला माहितीये का?
Priya Bapat Fitness Funda
Priya Bapat Fitness FundaSaam Tv
Published on
Priya Bapat Fitness Funda
Priya Bapat Fitness FundaSaam Tv

प्रिया बापट उत्तम अभिनेत्री आहे. प्रिया बापट अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

Priya Bapat Fitness Funda
Priya Bapat Fitness Funda

प्रिया बापट कामत एवढी व्यस्थ असतानाही फिट आणि फाइन आहे. यामागचे रहस्य तुम्हाला माहितीये का?

Priya Bapat Fitness Funda
Priya Bapat Fitness FundaSaam Tv

प्रिया बापट ही फिटनेस फ्रिक आहे. ती नेहमी वर्कआउट करते.

Priya Bapat Fitness Funda
Priya Bapat Fitness FundaSaam Tv

प्रिया बापट ही कितीही व्यस्थ असली तरीही दिवसातून एकदा तरी वर्कआउट करते.

Priya Bapat Fitness Funda
Priya Bapat Fitness FundaSaam Tv

प्रिया बापटसोबत उमेश कामतदेखील वर्कआउट करतो.

Priya Bapat Fitness Funda
Priya Bapat Fitness FundaSaam Tv

प्रिया बापट तिचा डाएट प्लान व्यवस्थित फॉलो करते. ती आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करते.

Priya Bapat Fitness Funda
Priya Bapat Fitness Funda

प्रिया बापटला बाहेरचे पदार्थ खायला आवडत नाही. ती बाहेर जेवायला गेल्यावर सूप आणि सलाड असंच काहीतरी खाते.

Priya Bapat Fitness Funda
Priya Bapat Fitness FundaSaam Tv

भरपूर पाणी पिणे, घरचे पौष्टिक जेवण आणि व्यायाम हे प्रियाच्या फिटनेसचं रहस्य आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com