Prajakta Mali: प्राजक्ता माळीची पुणे महिला कारागृहाला खास भेट; समाजकार्याबद्दल नेटकऱ्यांकडून कौतुक Video

प्राजक्ता माळीने पुण्यातील महिला कारागृहाला भेट दिली आणि सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. तिच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली असून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.
Prajakta Mali
Prajakta MaliSaam Tv
Published On

अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती नेहमी सोशल वर्क करत असते. सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना अपडेट देत असते. अलिकडेच प्राजक्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली आहे.

Prajakta Mali
Viral Video: दुचाकी पार्किंगवरून पेटला वाद, तरूण आणि पोलिसांमध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री प्राजक्ताने पुण्यातील महिलांच्या कारागृहाला भेट दिली असल्याची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर तिने व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये प्राजक्ताने, पुणे महिला कारागृह (सुधारणा- पुनर्वसन) सदिच्छा भेट...! सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे कोणाचीतरी मन:स्थिती उंचावणे. श्री श्री सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे एखाद्याची मनःस्थिती उंचावणे. श्री श्री रविशंकर जी. मी माझ्या छोट्या क्षमतेने तेच करण्याचा प्रयत्न केला. (एक छोटेसे ध्यान केले.)

गुरुदेव म्हणतात, आपण स्वतःला आठवण करून देण्यासाठी रुग्णालये, तुरुंग, शेतांना अधूनमधून भेट दिली पाहिजे; आपण आपल्या आयुष्यात किती कृतज्ञ असले पाहिजे. खरंतर संधी दिल्याबद्दल धन्यवाद माहेर महिलागृहाचे आभार असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या या कृतीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्राजक्ताचं कौतुक होत आहे.

Prajakta Mali
Ashok Ma. Ma : 'अशोक मा.मा.' मालिकेत नवीन ट्विस्ट; प्रेमाच्या नात्यात येणार दुरावा, भैरवी-अनिशचं रिलेशनशिप कोणतं वळण घेणार? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com