big b news
big b newsSaam Tv

Amitabh Bachchan Security : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ

अमिताभ यांना एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Published on

Amitabh Bachchan Security News : बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असतानाच, आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अमिताभ यांना एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

big b news
Kolhapur News : कोल्हापुरात लव्ह जिहाद? नितेश राणेंचा गंभीर आरोप, अल्पवयीन मुलगी १६ दिवसांपासून बेपत्ता

बॉलिवूडचा स्टार सलमान खानला बिश्नोई टोळीकडून धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानंतर अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनाही एक्स श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आता बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Latest News Update)

big b news
Accident Video: धोकादायक वळणावर कारची दुचाकीला जोरदार धडक; जुन्नरमधील 'या' रस्त्याने आतापर्यंत घेतलेयत ४५ बळी

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना एक्स श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. बॉलिवूडमधील अभिनेत्यांना धोका असल्यामुळे त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येते. यापूर्वी अमिताभ यांना मुंबई पोलिसांकडून सामान्य सुरक्षा देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com