Prajakta Mali: ये तेरी गुलाबी ऑखें जो तेरी देखीं... प्राजक्ता माळीचं ग्लॅमरस फोटोशूट

Pink Dress Photoshoot
Prajakta MaliInstagram
Published on
Marathi Actress
Prajakta MaliInstagram

उत्तम अभिनेत्री, निवेदिका, कवियित्री आणि व्यावसायिका अशा सर्व भूमिका उत्तमरित्या पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

Maharashtrachi Hasyajatra
Prajakta MaliInstagram

प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेचं सुत्रसंचालन करत आहे.

Actress
Prajakta MaliInstagram

प्राजक्ता मालिका, वेबसीरीज आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Glamorous
Prajakta MaliInstagram

प्राजक्ता माळीला खरी ओळख 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून मिळाली,

Style
Prajakta MaliInstagram

नुकतंच प्राजक्ताने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

Photoshoot
Prajakta MaliInstagram

पिंक फ्लोरल वनशोल्डर ड्रेसमध्ये प्राजक्तानं नवीन फोटोशूट केलं आहे.

Pink Look
Prajakta MaliInstagram

प्राजक्ताच्या दिलखेचक अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Lovely Photos
Prajakta MaliInstagram

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com