Jasmin Walia VIP Treatment : हार्दिक पंड्याच्या रूमर्ड गर्लफ्रेंडला VIP ट्रीटमेंट, पाहा VIDEO

Hardik Pandya Rumored Girlfriend : हार्दिक पंड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्यांची रूमर्ड गर्लफ्रेंड जास्मिन वालियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Hardik Pandya Rumored Girlfriend
Jasmin Walia VIP TreatmentSAAM TV
Published On

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आयपीएलसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचे नाव सध्या जास्मिन वालियासोबत जोडले जात आहे. जास्मिन आणि हार्दिक एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. जास्मिन वालिया ही गायिका आहे. जास्मिन वालिया या सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काल मुंबई इंडियन्स आणि केकेआरमध्ये सामना रंगला. या सामन्याला जास्मिन वालिया पाहायला मिळाली. ती हार्दिक आणि मुंबई इंडियन्सला चिअर करताना दिसली.

हार्दिक पंड्या रूमर्ड गर्लफ्रेंड जास्मिन वालिया मॅचनंतर विजेत्या संघाच्या बसमध्येही जाताना दिसली. या बसमध्ये संघाच्या क्रिकेटपटूंना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना बसण्याची परवानगी असते. या बसमध्ये जास्मिन बसताना दिसली आहे. याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट (Jasmin Walia VIP Treatment) मिळत आहे. तो स्टेडियममध्ये देखील फॅमिली स्पॉटमध्ये दिसली. तसेच टिमच्या बसमध्येही तिला जागा मिळाली आहे. सोशल मीडियावर जास्मिन वालियाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जास्मिन वालिया मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर आणि त्याच्या जवळच्या लोकांसह बसमध्ये चढताना दिसत आहे. जास्मिन यावेळी वेस्टन ब्लॅक ड्रेसमध्ये ती स्पॉट झाली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हार्दिक पांड्याने नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे नाव जास्मिन वालियाशी जोडले जात आहे. जास्मिन याआधी देखील हार्दिक पांड्या आणि टीमला चिअर करताना स्टेडियममध्ये दिसली होती.

Hardik Pandya Rumored Girlfriend
Vijay Varma : तमन्ना भाटियासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर विजय वर्माने सोडलं मौन, चक्क रिलेशनशिपची आईस्क्रीमशी केली तुलना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com