Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

Celebrity Ganesh Chaturthi 2026 : मराठी आणि बॉलिवूड कलाकारांच्या घरी लाडक्या गणपतीचे आगमन झाले आहे. कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Celebrity Ganesh Chaturthi 2026
Celebrates Ganpati 2026 SAAM TV
Published On
Summary

देशभरात गणेशोत्सवाचा जल्लोष

कलाकारांच्या घरी गणपतीचे आगमन

गणरायाच्या भक्तीत भाविक दंग

देशभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. बॉलिवूडपासून मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या घरी लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत केले आहे. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करत, आरती आणि नैवेद्य दाखवत सेलिब्रिटींनी बाप्पांच्या आगमनाचा आनंद साजरा केला. त्यांच्या घरातील गणेशोत्सवाची खास झलक सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.

मराठी अभिनेता स्वप्नील जोशी

मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे, मृण्मयी देशपांडे

बॉलिवूड अभिनेत्री शरवरी वाघ

बॉलिवूड, मराठी अभिनेत्री मृणाल ठाकुर

अभिनेता अर्जुन बिजलानी

मराठी, बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी

बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर

मराठी अभिनेता सुबोध भावे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com