Diwali Aayo Re Song
Diwali Aayo Re SongSaam Tv

Diwali Aayo Re Song Released: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘दिवाली आयो रे’ गाणं रिलीज, सोशल मीडियावर होतेय गाण्याची तुफान चर्चा

Rishi Singh New Diwali Song Released: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘दिवाली आयो रे’ हे नवीन गाणं रिलीज झालं आहे.
Published on

Diwali Aayo Re Song Released

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘देसी ध्वनी रेकॉर्ड’ने ‘दिवाली आयो रे’ हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. हे राम लल्लांचं नवं गाणं ‘देसी ध्वनी रेकॉर्ड’च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर गाणं पाहता येणार आहे. भगवान श्रीराम अयोध्येहून परतल्यानंतर तेथील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी कशी पहिली दिवाळी साजरी केली, याचे दृश्य प्रेक्षकांना गाण्यातून पाहता येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Diwali Aayo Re Song
Shreyas Talpade New Movie Announcement: श्रेयस तळपदेने केली आगामी ब्लॉकबस्टर चित्रपटाची घोषणा, ‘अजाग्रत’मध्ये अभिनेत्यासोबत दिसणार माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी

या गाण्याला ‘इंडियन आयडल २०२३’चा विजेता ऋषी सिंहने स्वरबद्ध केले असून संगीत जितुल बोरा यांचे आहे. गाण्याची निर्मिती जगदीशचंद्र पाटील यांनी केली असून संगीत दिग्दर्शन विजय बूटेंनी केले आहे. तर मोनाली गुळवे यांनी कार्यकारी निर्मातीची धुरा सांभाळली आहे. (Song)

गाण्यामध्ये रवि भाटिया, अनुजा शिंदे आणि हर्ष नायर यांनी भूमिका साकारल्या आहेत.‘देसी ध्वनी रेकॉर्ड’ने हे गाणं सादर केले असून प्रेक्षकांकडून गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर या गाण्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली असून यावर अनेक रिल्स देखील करण्यात आले आहेत. सध्या हे गाणं ट्रेडिंगमध्ये आहे. (Entertainment News)

Diwali Aayo Re Song
Shreyas Talpade New Movie Announcement: श्रेयस तळपदेने केली आगामी ब्लॉकबस्टर चित्रपटाची घोषणा, ‘अजाग्रत’मध्ये अभिनेत्यासोबत दिसणार माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com