Deepika Padukone: दीपिका रणवीरसह सहकुटुंब गेली डिनर डेटला; बेबी बंपने वेधलं लक्ष

नुकतीच मॉम टू बी दीपिका तिच्या फॅमिलीसोबत डिनर डेटला गेली होती. यादरम्यानचा दीपिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Entertainment News
Deepika PadukoneSaam Tv

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या प्रेग्नेसीमुळे नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकदा दीपिकाला वेगवेगळ्या ठिकाणाहून स्पॉट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर दीपिकाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Entertainment News
Shahid kapoor: शाहिदच्या लेकीने बनवलाय आईसाठी खास पदार्थ; मीरा फोटो शेअर करत म्हणाली,माझ्या लाडक्या लेकीने...

नुकतीच मॉम टू बी दीपिका तिच्या फॅमिलीसोबत डिनर डेटला गेली होती. यादरम्यानचा दीपिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दीपिका हॉटेलच्याबाहेर बेबी बंपमुळे हळू हळू चालताना दिसत आहे रणवीरने दीपिकाचा हात पकडला असून कारमध्ये तिला बसवताना दिसतो आहे. रणवीर आणि प्रेग्नेट दीपिकाचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधतो आहे.

दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे तर अलिकडेच दीपिकाचा फायटर हा चित्रपट रिलीज झाला. सध्या दीपिका प्रेग्नेसी लिव्ह एन्जॉय करत असून चाहते तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत.

रणवीर आणि दीपिका लग्नानंतर 6 वर्षांनी आई बाबा होणार आहेत.येत्या सप्टेंबरमध्ये दीपिका आणि रणबीरच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होईल अशी माहिती दीपिकाने पोस्ट शेअर करत दिली होती.दीपिका पदुकोणआणि रणबीर सिंह २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com