Prince Narula: प्रिन्स नरुला- युविका चौधरीने दिली गुड न्यूज, लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई-बाबा

pregnancy News: प्रिन्स व त्याची अभिनेत्री पत्नी युविका चौधरी लवकरच आई-बाबा होणार आहेत.या बातमीमुळे चाहत्यावर्गांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Prince Narula
pregnancy NewsSaam Tv
Published on
yuvika chaudhary
Good NewsGoogle

गुड न्यूज

प्रसिद्ध बिग बॉस आणि रोडिज रिअॅलिटी शो फेम प्रिन्स नरुलाने त्यात्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Prince Narula
New guest to comeGoogle

येणार नवा पाहुणा

प्रिन्स आणि त्याची पत्नी युविका चौधरी हे दोघ लवकरच आई-बाबा होणार आहेत.

yuvika chaudhary
Social MediaGoogle

सोशल मीडिया

प्रिन्स आणि युविकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Prince Narula
Lots of ReactionsGoogle

अनेक प्रतिक्रिया

पोस्ट शेअर केल्यानंतर प्रिन्सच्या आणि युविकाच्या पोस्टवर त्यांच्या इंडस्ट्रीतील अनेक मित्रवर्गातून आणि चाहत्याकडून लाईक्स आणि अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Prince Narula
First meetingGoogle

पहिल्यांदा भेट

प्रिन्स आणि युविका यांचा प्रेमविवाह झाला असून त्यांची पहिली भेट 'बिग बॉस ९'च्या सेटवर झाली होती. या शॉ दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

yuvika chaudhary
MarriageGoogle

लग्न

प्रिन्स आणि युविका यांच्या वयात बरेच वर्षोचे अंतर असून त्यांनी २०१८ मध्ये ते विवाह बंधनात अडकले होते.

Prince Narula
After six yearsGoogle

सहा वर्षांनी

२०१८ मध्ये लग्न झाल्यानंतर आता दोघेंही तब्बल सहा वर्षांनी नव्या बाळाच्या स्वागतासाठी तयार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com