Malaika Arora Photo : 'आयटम गर्ल' मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय? PHOTO मधून सीक्रेट उलगडेल!

Malaika Arora Fitness Secret : मलायका अरोरा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मलायका अरोराने पन्नाशी ओलांडली तरीही ती एकदम फिट आहे. तिच्या फिटनेसचं रहस्य जाणून घ्या.
Malaika Arora
Malaika AroraInstagram
Published on
Malaika Arora
Malaika Arora fitnessInstagram

मलायका अरोरा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मलायका 50 वर्षांची असूनही ती एकदम फिट आहे.

Malaika Arora
Malaika Arora fitness fundaInstagram

मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य तुम्हाला माहितीये का?

Malaika Arora
Malaika Arora excerciseInstagram

मलायका अरोरा रोज व्यायाम करते. ती रोज जिममध्ये जाऊन वर्क आऊट करते.

Malaika Arora
Malaika Arora hot photoInstagram

मलायका अरोरा रोज योगासने करते. याचे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Malaika Arora
Malaika Arora diet planInstagram

मलायका अरोरा तिचे डाएट फॉलो करते. ती जेवणात पौष्टिक पदार्थांची समावेश करते.

Malaika Arora
Malaika Arora workoutInstagram

याचसोबत मलायका अरोरा नेहमी सायकलिंग करते. वेगवेगळे मैदानी खेळ खेळते. त्यामुळे ती नेहमी फिट असते.

Malaika Arora
Malaika AroraInstagram

मलायकाने पन्नास वर्षांची असूनही एकदम फिट आहे. ती बॉलिवूड मधील सर्वात फिट अभिनेत्री असल्याचे बोलले जाते.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com