Bigg Boss OTT 2 Grand Launch: 'इस बार जनता है असली बॉस', BB सेटवरील सलमान खानचे फोटो व्हायरल

'इस बार जनता है असली बॉस', BB सेटवरील सलमान खानचे फोटो व्हायरल
Salman Khan on Bigg Boss OTT 2 Set
Salman Khan on Bigg Boss OTT 2 SetSaam Tv
Published On

Bigg Boss OTT 2 Grand Launch: बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा त्याचा हिट शो 'बिग बॉस' घेऊन परतला आहे. यावेळी सलमान खानने बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. ज्यामध्ये सलमान खान पुन्हा एकदा शोमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या समस्या सोडवताना दिसणार आहे.

बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांच्या सुपरहिट शोच्या OTT सीझनचा दुसरा भाग धमाकेदारपणे लॉन्च करण्याची तयारीही केली आहे. ज्यामध्ये सुपरस्टार सलमान खान केशरी रंगाचा शर्ट घालून चाहत्यांची मने लुटताना दिसला. याचेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Salman Khan on Bigg Boss OTT 2 Set
Priya Bapat New Web Series : सिटी ऑफ ड्रीम्सनंतर प्रिया बापटची आणखी एक वेबसीरीज : पोस्ट शेअर करत दिले Update

सलमान खान बिग बॉस ओटीटी 2 च्या लॉन्चिंगसाठी निघाला

सलमान खान त्याचा हिट शो Boss OTT 2 लॉन्चसाठी सेटवर पोहोचला आहे. याचेच काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Latest Entertainment News)

या फोटोत सामलमां खान हँडसम दिसत आहे. अभिनेत्याने (Actor) निळ्या जीन्ससोबत केशरी शर्ट घातला होता. Boss OTT 2 च्या लॉन्चिंगसाठी सलमान खानने काळ्या रंगाच्या बसमधून प्रवास केला. ज्यांच्या फोटोंनी इंस्टाग्रामवर चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Salman Khan on Bigg Boss OTT 2 Set
Tejaswini Pandit On Adipurush: आदिपुरुष प्रदर्शित झाल्यानंतर तेजस्विनी पंडितचा खुलासा ; शेअर केली मोठी Update

यावेळी निर्मात्यांनी Boss OTT 2 साठी मोठी तयारी केली आहे. शोच्या लॉन्चिंगसाठी काळ्या रंगाची चकचकीत बस आणण्यात आली होती. ज्यावर शोची टॅगलाईन – 'इस बार जनता है असली बॉस', असे लिहिले होते. दरम्यान, हा रिअॅलिटी शो Boss OTT 2 2 17 जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर लॉन्च होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com