Bhojpuri Actress Father Passed Away: भोजपुरी अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

Namrata Malla's Lost Her Father: अभिनेत्रींच्या वडिलांचे निधन झाले आहे.
Namrata Malla Father Passed Away
Namrata Malla Father Passed AwayInstagram @namritamalla
Published On

Bhojpuri Actress Namrata Malla Lost Her Father: भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लावर दुःखाचा डोंगर कोसला आहे. अभिनेत्रींच्या वडिलांचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडिया माध्यमातून ही बातमी शेअर केली आहे.

Namrata Malla Father Passed Away
Khillar Movie Poster Launch: बैलगाडा शर्यतीचा थरार.. रिंकू सोबत दिसणार ललित प्रभाकरचा गावरान अंदाज, सर्वांना उत्सुकता

नम्रता मल्लाने तिच्या सोशल मीडियावर तिच्या वडिलांसोबाबतचे फोटो शेअर करत त्यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. तीन दिवसांपूर्वी नम्रताने 'कृपया माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा ते यकृत खराब झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रार्थनांची गरज आहे. लवकर बरे व्हा बाबा. मला तुमची गरज आहे..' अशी पोस्ट केली होती.

'ओम शांती. अत्यंत दुःखद अंतकरणाने कळवत आहे की, काल रात्री माझे वडील श्री कृष्ण मल्ल यांचे निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करते. ओम शांती.' अशी दुसरी पोस्ट नम्रता मल्लाने केली आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com