Alia Bhatt Fitness Mantra: एका मुलीची आई असूनही अलिया दिसते एकदम तरूण, फिटनेसचं रहस्य काय?

Alia Bhatt Fitness Mantra: आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील फिट आणि फाइन अभिनेत्री आहे. आलिया स्वतः ला फिट ठेवण्यासाठी उत्तम जीवनशैली फॉलो करते. आलिया भट्ट फिट राहण्यासाठी डाएट फॉलो करते.
Alia Bhatt Fitness Mantra
Alia Bhatt Fitness MantraSaam Tv
Published on
Alia Bhatt Fitness
Alia Bhatt Instagram

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आलिया ही अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

Alia Bhatt Fitness
Alia Bhatt FitnessInstagram

आलिया भट्ट ही स्वतः ला फिट आणि फाइन ठेवते. यासाठी ती हेल्दी जीवनशैली जगते.

Alia Bhatt Fitness
Alia Bhatt workoutInstagram

आलिया भट्ट आठवड्यातून ६ दिवस वर्कआउट करते. त्यामुळे तिला फ्रेश वाटते आणि वजन नियंत्रणात राहते.

Alia Bhatt Fitness
Alia Bhatt yogasanaInstagram

आलिया भट्ट मन शांत ठेवण्यासाठी रोज योगासने करते. यामुळे आलियाला खूप प्रसन्न वाटते.

Alia Bhatt Fitness
Alia Bhatt Fitness Instagram

आलिया भट्ट जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करते. त्यात ती फळे, सलाड, भाज्या या गोष्टींचे सेवन करते.

Alia Bhatt Fitness
Alia Bhatt Fitness dietInstagram

आलिया भट्ट घरचे जेवण जेवण्यास प्राधान्य देते. ती नेहमी घरचे जेवण म्हणजे भाजी चपाती, डाळ भात असे पदार्थ खाते.

Alia Bhatt Fitness
Alia Bhatt healthy lifestyleInstagram

आलिया भट्ट साखरयुक्त पदार्थ खाणे टाळते. ती शुगर फ्री कॉफी पिते.

Alia Bhatt Fitness
Alia Bhatt eating habitInstagram

आलिया भट्ट तिच्या जेवणात अंडी, चिकन या पदार्थांचा समावेश करते. त्यामुळे ती फिट असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com