Aishwarya Rai And Abhishek Bachchan: सर्व काही ठीक!, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या 'त्या' फोटोंनी दिले संकेत

Aishwarya Rai And Abhishek Bachchan Photos: सोशल मीडियवर ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र असतानाचे फोटो समोर आले आहेत
Aishwarya Rai And Abhishek Bachchan
Aishwarya Rai And Abhishek BachchanSaam Tv
Published On

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहेत. या दोघांच्या नात्यात काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. दोघांनीही ग्रे डिव्हॉर्स घेतला आहे. असं बोललं जात आहे. मात्र यानंतर अनेकदा दोघांनीही याविषयीचा खुलासा केला नाही यामुळे सोशल मीडियावर यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगताना दिसतात.

Aishwarya Rai And Abhishek Bachchan
Pushpa 2: ‘पुष्पा 2’ चित्रपट पाहण्यासाठी गेला माघारी आलाच नाही, रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू

का होतेय ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा

ऐश्वर्या आणि अभिषेक हे बॉलिवूड इडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांविषयी जाणुन घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. मात्र मागील अनेक दिवसांपासून यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे अनेक कार्यक्रमात हे दोघेही सोबत दिसले नाही. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक व ऐश्वर्या वेगवेगळे पोहचले होते. अभिषेक हा परिवारासोबत होता तर ऐश्वर्या ही आराध्यासोबत आली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमांना ऐश्वर्या ही लेक आराध्यासोबत स्पॉट होते.

मात्र अशातच नुकतंच सोशल मीडियवर ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र असतानाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन दिसत आहेत. ऐश्वर्याने हा फोटो क्लिक केला आहेत. तर अभिषेक आनंदात हसताना दिसतोय. नुकतंच या दोघांच्या या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Aishwarya Rai And Abhishek Bachchan
Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात पुन्हा मारामारी, अविनाश अन् दिग्विजयमध्ये नेमकं घडलं काय? पाहा VIDEO

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी या दोघांच्या नात्याविषयी भाष्य केले आहे. आता या लेटेस्ट फोटोमुळे या दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com