Aishwarya Narkar Video: ऐश्वर्या नारकरचं दिवाळी मोठं गिफ्ट; 'या' प्रिय व्यक्तीच्या नावावर घेतलं घर

Aishwarya Narkar New Home Look: ऐश्वर्या नारकर यांनी नवीन घर घेतलं आहे. नुकंतच सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर त्यांनी व्हिडीओ पोस्ट केली आहे.
Aishwarya Narkar Video: ऐश्वर्या नारकरचं दिवाळी मोठं गिफ्ट; 'या' प्रिय व्यक्तीच्या नावावर घेतलं घर
Published On

मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर कायमच चर्चेत असतात. अभिनयासह ऐश्वर्या नारकर यांनी त्याच्या नृत्यातील अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Aishwarya Narkar Video: ऐश्वर्या नारकरचं दिवाळी मोठं गिफ्ट; 'या' प्रिय व्यक्तीच्या नावावर घेतलं घर
Mallika Sherawat Birthday: 'रात्री १२ वाजता जोरजोरात दरवाजा वाजला अन् मी घाबरली', मल्लिका शेरावतने सांगितला शुटिंगच्या सेटवरचा 'तो' प्रसंग

ऐश्वर्या नारकर यांनी नवीन घर घेतलं आहे. नुकंतच सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर त्यांनी व्हिडीओ पोस्ट केली आहे. नवीन घरातून दिसणारा सुंदर नजारा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. नवीन घराची व्हिडीओ शेअर करत त्यांनी "आनंदाचा नवीन मार्ग...आमचं नवीन घर" असं कॅप्शन दिलं आहे.

पुढे त्यानी, आता हे घर कसं सजवणार याची देखील झलक दाखवली आहे. ऐश्वर्या नारकर कायमच क्रिएटिव्ह सजावट करत असतात अशातच आता घराची सजावट कश्यापद्धतीने असणार असा प्रश्न चाहत्यांना देखील होता.

ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. सध्या ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारत आहेत. याशिवाय त्या सोशल मीडियावर विविध रील्स शेअर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com