Petrol Diesel Price Today 1 October: कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या; देशातील पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले? जाणून घ्या

petrol diesel: १ ऑक्टोबर २०२४ पासून एलपीजी सिलेंडर तसेच तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल- डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत.
petrol diesel
petrol diesel Price Today 1 Octobergoogle
Published On

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एलपीजी सिलेंडरने जाहीर केल्या आहेत. तसेच दुसरीकडे कच्चा तेलाच्या किमती सुद्धा जाहीर झाल्या आहेत. त्यात कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलरच्या प्रति बॅरलच्या आसपास जाणाऱ्या आहेत. ब्लुमबर्ग एनर्जीवर या किमती जाहीर झाल्या आहेत. ब्रेंट क्रुड डिसेंबर पासून प्रति बॅरल ७१.७७ डॉलरवर आले आहेत. तसेच WTI क्रूड नोव्हेंबरमध्ये प्रति बॅरल ६८.२९ डॉलरवर आले आहे.

पेट्रोल आणि डिझेल दर

वरील किमती पाहता भारतात पेट्रोल आणि डिझेलचा दरात सध्या काही बदल करण्यात आले नाहीत. मात्र भारत देश इतर देशांनपेक्षा सगळ्यात स्वस्त इंधनतेल विकणारा देश आहे. भारतात पेट्रोल २.४० रुपये प्रति लीटरलने विकला जातो. इतर देशात याचे दर ८२.४२ रुपये प्रति लीटर आहेत. त्यामुळे भारत हा देश सगळ्यात स्वस्त इंधनतेल विकणारा देश आहे.

petrol diesel
Government Job Rules : टॅटू असेल तर सरकारी नोकरीला मुकाल, नियम माहीत आहे का?

भारतातल्या विविध भागातल्या किमती

इंडियन ऑइलच्या म्हणण्यानुसार १ ऑक्टोबर पासून दिल्लीमध्ये पेट्रोल ९४.७२ रुपयांनी दिले जाणार आहे. तर डिझेल ८७. ६२ रुपयांनी दिले जाणार आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये एक लिटर पेट्रोल ८२. ४२ रुपयांनी मिळते. लखनऊमध्ये आजचा दर ९४.६५ रुपये आणि डिझेलचा दर ८७.७६ रुपये इतका आहे. त्यामुळे भारत देश आता महागाई वाढण्याच्या दिशेवर आहे. पुढील यादीत तुम्ही काही भागातल्या देशांचे पेट्रोल डिझेलचे दर पाहू शकता.

आजचे दर

आंद्र प्रदेश १०८.२९ रुपये

दिल्ली ९४.७२ रुपये

बिहार १०५.१८ रुपये

छत्तीसगढ १००.३९ रुपये

गोवा ९६ रुपये

गुजरात ९४ रुपये

हरियाणा ९४ रुपये

हिमाचल प्रदेश ९५ रुपये

कर्नाटक १०२ रुपये

मध्य प्रदेश १०६ रुपये

महाराष्ट्र १०३ रुपये

मणिपूर ९९ रुपये

पंजाब ९४ रुपये

तमिलनाडू १०० रुपये

Edited By : Sakshi Jadhav

petrol diesel
Government Job: महाराष्ट्र कृषी विभागात नोकरीची सुवर्णसंधी;या पदासाठी सुरु आहे भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com