Petrol Diesel Rate 20th April 2024: पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Rate In Maharashtra: राष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलचे नवीन दर अपडेट करत असतात. आज २० एप्रिलला पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel Rate Saam Tv

राष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलचे नवीन दर अपडेट करत असतात. आज २० एप्रिलला पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ उतार सुरु आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 87.29 डॉलर वर व्यापार करत आहे. तर WTI क्रू़ड ऑइल प्रति बॅरल 83.14 डॉलरवर व्यापार करत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे भाव.

महानगरामधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai )

पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

Petrol Diesel Rate
Today's Gold Silver Rate: लग्नसराईत ग्राहकांना झटका! सोन्याच्या दरात वाढ, चांदीही चकाकली; वाचा आजचे दर

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 103.87 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.40 रुपये/ प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 103.74 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.25 रुपये / प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.48 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91 रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 104.52 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.07 रुपये/ प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 105.36 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.84 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव असे तपासा

एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेतले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Edited By - Siddhi Hande

Petrol Diesel Rate
Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ७३ हजार पार, निप्टीही तेजीवर स्वार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com