TVS Ev Smartwatch: स्कूटरची चार्जिंग संपली, टायर पंक्चर झालाय? तुम्हाला झटक्यात कळलेल; TVS ईव्ही स्मार्टवॉच लाँच, किंमत किती?

TVS iQube Smartwatch Launched: टीव्हीएस आणि नॉईजने ईव्ही स्मार्टवॉच लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमधून बॅटरी स्टेटस, चार्जिंग अलर्ट, टायर प्रेशर व सेफ्टी नोटिफिकेशन मिळतील.
TVS iQube Smartwatch
TVS iQube SmartwatchSaam Tv
Published On

देशातील प्रसिद्ध दुचाकी उत्पादक टीव्हीएस कंपनी आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट उत्पादक कंपनी नॉइज यांनी ईव्ही- स्मार्टवॉच लाँच केला आहे. हे इलेक्ट्रिक दुचाकीला स्पेशल एडिशन नॉईज स्मार्टवॉचशी कनेक्ट करते. ज्यामध्ये रायडर्सला बॅटरी स्टेटस, टायर प्रेशर, चार्जिंग प्रोसेस,रेंज आणि सेफ्टी अलर्ट अपडेट आहेत. ज्यामुळे तुम्हाला दुचाकी चालवताना स्मार्ट, सुरक्षित अनुभव घेता येणार आहे.

TVS iQube Smartwatch
Gold Price Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ! ग्राहकांच्या खिशाला फटका, वाचा २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत

TVS नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन अपडेट्स बाजारात आणते. TVS चा स्मार्टवॉचचे मुख्य उद्दिष्ट रायडरसाठी सोयिस्कर होणे हा आहे. हे स्मार्टवॉच मोबिलिटी अपडेटसह डिझाइन केले आहे. जे मोबिलिटी पार्टनर प्रमाणे काम करते. ज्यामुळे तुम्हाला दुचाकी चालवताना बॅटरीची चार्जिंग, टायर पंक्चर या सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे. या स्मार्टवॉचचे वैशिष्ट्ये आणि किंमत किती हे सविस्तर जाणून घेऊया.

TVS iQube Smartwatch
Navratri Colour History: लाल, पिवळा, हिरवा... नवरात्रीचे रंग कोणी ठरवले? काय आहे नऊ रंगाचा इतिहास?

स्मार्टवॉच दुचाकी लॉक- अनलॉक आहे की नाही, चार्जिंग किती आहे याविषयी माहिती समजेल. बॅटरी टक्केवारी, चार्जिग 20% पेक्षा कमी असल्यास अलर्ट मिळेल. चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अपघात किंवा दुचाकी ओव्हरलोड झाल्यास ऑन- वॉच अलर्ट मिळणार आहे. TVS नॉईज स्मार्टवॉट विषयीची अधिक माहितीसाठी तुम्हाला वेबसाईटवर मिळेल. कंपनीकडून स्मार्टवॉचची किंमत 2,999 आहे.

TVS iQube Smartwatch
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो हे काम करा, अन्यथा ₹ १५०० बंद होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com