Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात मारुती सुझुकीने ४,५०,००० गाड्या विकून विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला. भारतात ३,२५,००० गाड्या विकल्या गेल्या, परदेशी ग्राहकही त्यांच्या परवडणाऱ्या कारांमुळे प्रभावित झाले.
Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती
Published On

या वर्षीचा सणासुदीचा काळ भारतीय वाहन उद्योगासाठी ऐतिहासिक ठरला आहे. नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत देशभरात कार खरेदीची लाट उसळली आहे. तब्बल १० वर्षांतील सर्वाधिक विक्रीची नोंद झाली आहे. या विक्रीच्या शर्यतीत देशातील मोठी कंपनी मारुती सुझुकीने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. या सणासुदीच्या हंगामात मारुती सुझुकीने ३.२५ लाखांहून अधिक वाहनांची विक्री केली असून, कंपनीकडे सुमारे ४.५० लाख नवीन बुकिंग झाल्या आहेत.

Diwali Car Offers: दिवाळी बंपर ऑफर; 'या' टॉप सेडान कारवर तब्बल २.२५ लाखांची सूट

दुसरा निर्णायक घटक म्हणजे बँका आणि वाहन वित्त कंपन्यांनी आकर्षक कर्जदर आणि सुलभ किस्त योजना दिले. त्यामुळे ग्राहकांना नवीन कार घेण्याचा आर्थिक ताण कमी झाला आणि मध्यमवर्गीय खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. माहितीनुसार, या वर्षी नवरात्र ते दिवाळी दरम्यान एकूण कार विक्री मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १५ ते ३५ टक्क्यांनी वाढली आहे.

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती
Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी

विशेष म्हणजे, SUVs आणि EVs या दोन श्रेणींची मागणी अधिक उंचावली. ग्राहक मोठ्या, प्रीमियम आणि ऊर्जा बचत करणाऱ्या वाहनांच्या शोधात असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांचे नवे मॉडेल्स लाँच करून विक्रीचा वेग आणखी वाढवला. या “फेस्टिव्ह बोनान्झा” दरम्यान फक्त मारुती सुझुकीच नव्हे, तर ह्युंदाई, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि होंडा यांसारख्या वाहन उत्पादक कंपन्यांनीही प्रभावी विक्री कामगिरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com