LPG Price Today: १४ आणि १९ किलो सिलेंडरची किंमत वाढली का? वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

LPG Cylinder Price Maharashtra: सध्या महागाई वाढत आहे. पेट्रोल-डिझेल अन् सोनं- चांदीच्या दरात ही वाढ होत आहे. पुढील माहितीत आपण LPGच्या किंमती बाबत जाणून घेणार आहोत.
LPG Price Today
LPG Price Todaygoogle
Published On

महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिकांनाही याची झळ बसतेय. कधी पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायेत तर कधी सोने-चांदीचे. त्यात आता घरगुती सिलेंडरच्या नियमात आणि दरातही बदल होताना पाहायला मिळाले आहेत.

२५ मे रोजी पेट्रोल- डिझेलचे दर प्रति लीटर २. ७१ रुपयांनी वाढले होते. दर मागच्या १० दिवसांपासून हे दर चौथ्यांदा वाढताना पाहायला मिळाले. आता असाच बदल LPG सिलेंडरमध्ये झालाय का? हे आपण पुढील बातमीत जाणून घेणार आहोत.

LPG Price Today
Bank Holiday : आज की उद्या? बकरी ईद निमित्त बँका कधी बंद राहणार? 'ही' तारीख वाचूनच घराबाहेर पडा

घरगुती LPG सिलेंडरचे आजचे दर

मुंबईतील आजचा १४ किलोग्राम सिलेंडरचा दर हा ९१२.५० आहे. तसेच १९ किलोग्रामचा दर २,०३१.०० आहे.

नवी दिल्लीतील आजचा १४ किलोग्राम सिलेंडरचा दर हा ९१३.०० आहे. तसेच १९ किलोग्रामचा दर ३,०७१.५० आहे.

गुजरातमधील आजचा १४ किलोग्राम सिलेंडरचा दर हा ९२०.५० आहे. तसेच १९ किलोग्रामचा दर ३,१३१.०० आहे.

चंदीगडमधील आजचा १४ किलोग्राम सिलेंडरचा दर हा ९२२.५० आहे. तसेच १९ किलोग्रामचा दर ३,०९२.५०आहे.

पुण्यातील आजचा १४ किलोग्राम सिलेंडरचा दर हा ९१६.०० आहे. तसेच १९ किलोग्रामचा दर ३,०८४.५० आहे.

नाशिकमधील आजचा १४ किलोग्राम सिलेंडरचा दर हा ९१६.५० आहे. तसेच १९ किलोग्रामचा दर ३,१००.०० आहे.

कोल्हापूरमधील आजचा १४ किलोग्राम सिलेंडरचा दर हा ९१५.५० आहे. तसेच १९ किलोग्रामचा दर ३,०४७.०० आहे.

ठाण्यातील आजचा १४ किलोग्राम सिलेंडरचा दर हा ९१२.५० आहे. तसेच १९ किलोग्रामचा दर ३,०२६.०० आहे.

नांदेडमधील आजचा १४ किलोग्राम सिलेंडरचा दर हा ९३८.५० आहे. तसेच १९ किलोग्रामचा दर ३,१५५.०० आहे.

LPG Price Today
UPI मधून पीएफचे पैसे काढायचेत? आत्ताच करा EPFO ची ५ कामं, अन्यथा सेवांचा घेता येणार नाही लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com