Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

Petrol Diesel Price Today: देशातील विविध लहान- मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
Petrol Diesel Rate 5th May 2024
Petrol Diesel Rate 5th May 2024Saam Tv

देशातील विविध लहान- मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका घरात आपल्या साधारण २ किंवा ३ वाहने दिसून येतात. परंतु यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. लोकांनी कितीही वाहने घेतली तरी त्याच्यांसमोरील एक समस्या म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती.

Petrol Diesel Rate 5th May 2024
Business Idea In Marathi : चमचमीत पदार्थ बनवता येताय? मग महिन्याला कमवू शकता लाखो रुपये; फक्त १० हजार रुपयांची गुंतवणूक करा

तुम्हाला माहिती आहे का देशातील प्रत्येक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर दररोज अपडेट होत असतात. कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती निश्चित केल्या जातात. चला तर पाहूयात आजच्या अर्थात ५ मे २०२४ दिवशीच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किती बदल झाला आहे किंवा बदल झालेला नाही.

आज ५ मे २०२४ रोजी सकाी ६ वाजत तेल कंपन्यांनी प्रत्येक वाहनचालकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नसून फक्त महाराष्ट्राच्या काही शहरांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काहीसा बदल झालेला आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai Petrol Diesel Price)

पेट्रोल १०४.२१ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल ९४.७२ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल १०३.९४ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.७६ रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल १००.७५ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल १०४.०८रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.६१ रुपये/ प्रति लिट

नाशिक (Nashik)

पेट्रोल १०४.४७रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.९९ रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल १०३.९४ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.५१ रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल १०४.३४ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०. ८७रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate 5th May 2024
Rural Business Idea In Marathi: गावात सुरु करा हटके व्यवसाय; दिवसाला कराल हजारो रुपयांची कमाई, जाणून घ्या भन्नाट आयडिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com