Petrol Diesel Rate 1st May 2024: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? जाणून घ्या आजच्या किंमती

Petrol Diesel Price Today : आज महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त अनेक नोकरदार वर्गाला सुट्ट्या आहेत. अनेकजणांनी या निमित्ताने आपल्या कुटुंबियासह बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन केले असेल.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel RateSaam TV

आज महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त अनेक नोकरदार वर्गाला सुट्ट्या आहेत. अनेकजणांनी या निमित्ताने आपल्या कुटुंबियासह बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन केले असेल.मात्र घराबाहेर पडण्यापूर्वी प्रत्येकाने आजच्या दिवसातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पाहायला पाहिजेत.

Petrol Diesel Rate
Business Ideas: झटपट पैसे कमवा; घरबसल्या करा 'हे' व्यवसाय

मात्र तुम्हाला माहिती आहे का? पेट्रोल- डिझेलच्या किंमती कोण ठरवतं. राष्ट्रीय तेल कंपनी पेट्रोल- डिझेलच्या दररोज किंमती अपडेट करत असतात. त्यानुसार आजच्या म्हणजेच १ मे २०२४ च्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीमध्ये काही प्रमाणात बदल झालेला आहे. तसेच आंतराष्ट्रीय बाजारातही कच्चा तेलाच्या किमतीत काही बदल झालेला नाही. जाणून घेऊयात विविध शहरातील पेट्रोल- डिझेलचे दर.

महानरांमध्ये पेट्रोलचे दर किती

महानगरांमधील पेट्रोल- डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 103.98रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.51रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.69 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.20 रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 104.62 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.16 रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 105.36 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.84रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात

Petrol Diesel Rate
Business Tips In Marathi: स्वत:चा व्यवसाय सुरु करायचाय? महत्वाच्या ५ गोष्टी सर्वात आधी करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com