
Today's Gold Price : सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज सोनं आणि चांदीचे दर घसरले आहे. लागोपाठ तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅन ८,१९५ रुपये इतकी आहे. तर २४ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत ८,९४० रुपये इतकी आहे. सध्या लगीन सराई सुरू आहे. त्यात पाडवाही जवळ आला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यात किंमती कमी झाल्यामुळे ग्राहकांचे पाय सोन्याच्या दुकानाकडे वळत आहेत. राज्यात कोणत्या शहरात सोन्याचे आणि चांदीचे दर किती आहेत? त्याबाबत जाणून घेऊयात...
आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ६५,५६० रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ८१,९५० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,१९,५०० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ८,९४० रुपये आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ७१,४०० रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ८९,४०० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,९४,००० रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७०५ रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ५३,६४० रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ६८,०५० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,८०,५०० रुपये इतका आहे.
मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५रुपये इतका आहे.
मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
अमरावतीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
अमरावतीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
जळगावात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
जळगावात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
नागपुरात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
नागपुरात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
सोन्या प्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव आज 1,02,000 रुपये इतका आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात हा भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर लवकरच चांगली संधी मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.