Saam Tv
आचार्य चाणक्य हे एक महान राजनीतीचे तज्ज्ञ होते.
चाणक्यांनी त्याच बरोबर जीवनात सुख, शांतता आणि यश मिळवण्याचे सल्ले दिले आहेत.
तसेच चाणक्यांनी घरगुती नातेसंबंधांबद्दल विशेषत: सासू सुनेत वाद होऊ नयेत म्हणून काही मोलाचे सल्ले दिले आहेत.
पुढे आपण सुनने कोणत्या गोष्टी तिच्या सासूला सांगू नयेत? याबद्दल जाणून घेऊया.
सासूला नवऱ्याने सांगितलेल्या कमजोरी, खासगी सवयी कधीच सांगू नयेत.
सुनेने सासूला सतत माहेरातल्या गोष्टी सांगू नयेत.
पतीचे उत्पन्न, घर खर्च सासूला सांगितल्यावर गैरसमज निर्माण होऊ शकतो.
घरातील वृद्ध व्यक्तींशी आदराने वागणे आवश्यक आहे. म्हणून सासूला तिच्या चुका सांगणे शक्यतो टाळा.