Kolhapur Khau Galli: स्वस्त आणि चविष्ट! कोल्हापूरच्या खाऊ गल्लीत मिळणार भन्नाट स्ट्रीट फूड्स

Saam Tv

ऐतिहासिक जिल्हा (Kolhapur)

कोल्हापूर हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा आणि खवय्यांचे नगर आहे.

Kolhapur Tourism | google

खाऊ गल्लीचा पत्ता

कोल्हापुरात मंगळवार पेठेत खासबाग मैदानाजवळ प्रसिद्ध खाऊ गल्ली आहे.

budget-friendly food | google

गजबजलेली खाऊगल्ली (Kolhapur Khau Galli)

तुम्ही कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही वेळेस कोल्हापूरच्या खाऊ गल्लीला भेट देऊ शकता.

Famous Khau Galli In kolapur | Google

विविध भजी (Bhaji)

इथे तुम्हाला वडा सेंटरजवळ फक्कड चहा, नताते, कांदा भजी, मिरची भजी, पालक भजी यांचा आस्वाद घेता येणार आहे.

Khekada Bhaji | SAAM TV

शोरमा पाव (Shawarma Pav)

तर तुम्हाला २० ते ३० रुपयांमध्ये नॉनव्हेड शोरमाचे विविध प्रकार पाहायला मिळतील.

Kolhapur famous street food | canva

पाणी पुरी (Panipuri)

तर कोल्हापूरच्या खाऊ गल्लीत तुम्हाला विविध फ्लेवर्डची पाणीपुरी चाखायला मिळेल.

pani puri chaat | canva

पान शॉप ( Pan Shop)

तुम्ही जर पानाचे शौकीन असाल तर तुम्हाला लड्डू पानाची चव चाखायला मिळेल.

Pan Shop Kolhapur | google

खडा पावभाजी (Pav bhaji)

खाऊ गल्लीतली तुम्हाला स्पेशल खडा पावभाजी चांगलीच फेमस आहे.

Pav bhaji | yandex

स्नॅक्स

इतकच नाही तर तुम्हाला ब्लुमिंग ऑनियन फ्लॉवर, Spring potatoes असे स्नॅक्सची अनेक दुकानं पाहायला मिळतील.

Kolhapur station | google

NEXT: हिरवागार निसर्ग अन् खळखळणारा समुद्र, पालघरमधील 'हे' बीच पाहिलेत का?

Palghar Picnic | google
येथे क्लिक करा