Saam Tv
तुम्हाला स्विमिंग, समुद्र किनारा, किल्ला, समुद्राच्या लाटांचा आवाज अनुभवायचा असेल तर तुम्ही पालघरमधील काही फेमस जागांना नक्कीच भेट देऊ शकता.
पालघर जवळील केळवा बीचला तुम्हाला शांतता आणि नयनरम्य सुर्यास्त पाहायला मिळेल.
हुबेहुब अरबी समृद्रासारखे दृश्य पाहायचे असेल तर तुम्ही माहीम बीचला भेट देऊ शकता.
तुम्हाला जर स्विमिंग आवडत असेल किंवा मुलांना उन्हाळ्यात फिरायला घेऊन जात असाल तर शिरगाव बीचला भेट देऊ शकता.
पोर्तुगीजांनी बांधलेला ऐतिहासिक अर्नाळा किल्ला फिरण्यासाठी एक उत्तम स्पॉट आहे.
तुम्हाला शांतता आणि सुर्यास्त या दोन्ही गोष्टी अनुभवाची असतील तर तुम्ही डहाणू बीचला भेट देऊ शकता.
आजूबाजूच्या भूदृश्याचे आश्चर्यकारक दृश्य असलेला एक ऐतिहासिक किल्ला.