Saam Tv
बदलापूर हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि निसर्गाने वेढलेलं ऐतिहासिक ठिकाण आहे.
तुम्ही विकेंटला पुढील प्रसिद्ध ठिकाणांना तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स किंवा एकटेही भेट देऊ शकता.
चला तर जाणून घेऊ बदलापूरजवळील Top 5 Famous ठिकाणांची नावे.
तुम्ही बदलापूरपासून फक्त ३० किमी अंतरावर असलेल्या Matheran ला भेट देऊ शकता.
तुम्हाला जर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ले आणि वॉटर स्पॉट्स पाहायचे असतील तर तुम्ही Alibaug ला भेट द्या.
बदलापूरपासून १ तासाच्या अंतरावर तुम्हाला विविध पक्षी, ट्रेकिंग ट्रेल्स आणि निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतील.
तुम्हाला ट्रेकिंग करायची इच्छा असेल तर तुम्ही भोर घाटात एकदा तरी नक्की जावून या.
तुम्हाला शांतता, विविध प्राचीन मंदिरे पाहायची असतील तर तुम्ही अंबरनाथला मनसोक्त फिरू शकता.