Saam Tv
मतदान जवळ आलं की सगळ्यांची आधार कार्ड voter id ला लिंक करण्याची धावपळ सुरू होते.
अशा वेळेस तुम्ही घरबसल्या काही सोप्या ५ स्टेप्सने तुमचं आधार कार्ड voter id ला लिंक करू शकता.
चला तर जाणून घेऊ त्यापाच सोप्या स्टेप्स कोणत्या आहेत.
सगळ्यात आधी nvsp.in या वेबसाईटला भेट द्या आणि रजिस्ट्रेशन पुर्ण करा.
आता वेबसाईटच्या होम पेज वर इलेक्टोरल रोलवर क्लिक करा. त्यात वोटर आयडीची माहिती भरा.
पुढे उजवीकडील Fedd Adhhar No वर क्लिक करून डिटेल्स आणि EPIC नंबर नोंदवा.
या स्टेपनंतर तुम्ही रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवरील ओटीपी आलाय का पाहा.
आता तुम्ही ओटीपी सबमिट करून आधार आणि वोटर आयडी सबमिट झालाय याचं नोटीफिकेशन दिसेल.