Saam Tv
पुणे शहर हे महाराष्ट्राचे ऐतिहासिक शहर आणि विविध संस्कृतींनी नटलेले आहे.
पुणे ते मुंबई या शहरांमध्ये प्रचंड लोक पर्यटनाला येत असतात.
तर तुम्ही सुद्धा पुण्याला फिरायला जात असाल तर या शहरांना नक्की भेट द्या.
पेशवे कालिन शनिवार वाडा हे पुण्यातले सगळ्यात फेमस पर्यटन स्थळ आहे.
गांधीजींच्या तुरुंगवासाचे ठिकाण हे आता भव्य संग्राहालय आहे.
पुण्याच्या टेकड्यांमध्ये वसलेली ही सुंदर पर्वती टेकडी आहे.
रोजच्या दगदगीपासून शांत ठिकाणी म्हणजे ओशो तीर्थ पार्कला तुम्ही भेट देऊ शकता.
शौर्य आणि धैर्याच्या गाथांनी समृद्ध सिंहगडाला तुम्ही भेट देऊ शकता.
निसर्गप्रेमींसाठी स्वर्गाहून सुंदर मनमोहक ठिकाण म्हणजे मुळशी धरण आहे.
विविध बुटीकची दुकाने, नाईटलाइफ प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कोरेगाव पार्क आहे.