Jio Cheapest Plan: लाखो जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ग्राहकांचे नंबर ३६५ दिवस राहणार सक्रिय

365 Days Active Plan: जिओने यूजर्ससाठी मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक ३६५ दिवसांसाठी सिम कार्ड कमी किमतीत सक्रिय ठेवू शकतात आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात.
Jio’s new 365-day plan keeps millions of mobile numbers active year-round with unlimited calls and SMS benefits
JIO CHEAPEST PLAN 2025: KEEP YOUR NUMBER ACTIVE FOR 365 DAYS WITH UNLIMITED CALLS & SMS
Published On

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी मोठा दिलासा

रिलायन्स जिओ, देशातील नंबर वन टेलिकॉम कंपनी, ग्राहकांसाठी मोठा दिलासा देत आहे. आता जिओ वापरकर्ते कमी किमतीत ३६५ दिवसांसाठी सिम कार्ड सक्रिय ठेवू शकतात आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात.

रिलायन्स जिओ सिम

जर तुमच्याकडे रिलायन्स जिओ सिम असेल, तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे. वाढलेल्या रिचार्ज किमतींमुळे ग्राहक स्वस्त आणि दीर्घकालीन प्लॅन शोधत असताना, जिओने लाखो ग्राहकांची मोठी चिंता दूर होणार आहे.

कोण-कोणते प्लॅन उपलब्ध आहेत?

जिओने आपले पोर्टफोलिओ अपडेट केले असून, अल्पकालीन रिचार्ज कमी केले आहेत आणि दीर्घकालीन प्रीपेड योजनांचा विस्तार केला आहे. आता ५६ दिवस, ७० दिवस, ७२ दिवस, ८४ दिवस, ९० दिवस आणि ९८ दिवसांचे प्लॅन उपलब्ध आहेत.

३६५ दिवसांसाठी सिम सक्रिय ठेवण्याची सुविध

जर तुम्ही २८ दिवसांच्या प्लॅनमधून कंटाळले असाल आणि सिम कार्ड वारंवार निष्क्रिय होण्याची चिंता करत असाल, तर आता जिओने परवडणाऱ्या किमतीत ३६५ दिवसांसाठी सिम सक्रिय ठेवण्याची सुविधा दिली आहे.

सतत रिचार्ज करण्याचा त्रास टळेल

जिओ आता ३६५ दिवसांच्या दीर्घकालीन प्लॅनसह उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहक वर्षभर मोबाईल नंबर सक्रिय ठेवू शकतात आणि सतत रिचार्ज करण्याचा त्रास टाळता येतो, आरामदायक आणि फायदेशीर अनुभव मिळतो.

प्लॅनची किंमत किती?

जिओने ग्राहकांसाठी ३६५ दिवस सिम सक्रिय ठेवण्याचा किफायतशीर मार्ग आणला आहे. ३५९९ रुपयांचा हा प्लॅन वर्षभर अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएससह संपूर्ण सुविधांचा अनुभव देतो.

प्रीपेड प्लॅनसह अनेक फायदे

या प्रीपेड प्लॅनसह, जिओ यूजर्सना ३६५ दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज १०० मोफत एसएमएससह, तुम्ही काळजी न करता प्रियजनांशी संपर्क साधू शकता.

हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ

जास्त इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा परवडणारा जिओ रिचार्ज प्लॅन आदर्श आहे. यात एकूण ९१२ जीबी पेक्षा जास्त डेटा असून, दररोज २.५ जीबी हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ घेता येतो, खऱ्या अर्थाने ५G डेटा प्लॅन.

अतिरिक्त फायदे

जिओ आपल्या ग्राहकांसाठी या योजनेत अतिरिक्त फायदे देत आहे. नवीन जिओ होम कनेक्शनसाठी दोन महिन्यांचा मोफत ट्रायल, जिओ हॉटस्टारचे तीन महिने मोफत अॅक्सेस आणि जिओ टीव्हीचा मोफत अॅक्सेस मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com