iPhone 16 Features Leaked: iPhone 16 सीरीजमध्ये काय असणार खास? लाँच होण्यापूर्वीच फीचर्स झाले लीक

iPhone 16 Features And Specification Leaked: स्मार्टफोनमध्ये अॅपल ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनीच्या आयफोनची iPhone 16 ही नवीन सीरीज येत्या सप्टेंबर महिन्यात लाँच होणार आहे. स्मार्टफोन लाँच होण्याआधीच आयफोनचे फीचर्स आणि डिझाइनची माहिती लीक झाली आहे.
Iphone 16 Series Design Feature Specification And Price Leaked
Iphone 16 Series Design Feature Specification And Price LeakedSaam Tv

iPhone 16 Specification Leaked

स्मार्टफोनमध्ये अॅपल ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनीचा आयफोन हा खूप लोक वापरतात. कंपनीच्या आयफोनची iPhone 16 ही नवीन सीरीज येत्या सप्टेंबर महिन्यात लाँच होणार आहे. स्मार्टफोन लाँच होण्याआधीच आयफोनचे फीचर्स आणि डिझाइनची माहिती लीक झाली आहे. iPhone 16 हा स्मार्टफोन iPhone 11 आणि 12 सारखाच दिसत आहे.

Iphone 16 Series Design Feature Specification And Price Leaked
Today's Gold Silver Rate : खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याला उतरती कळा, चांदीही दणकून आपटली; वाचा आजचे दर

लीक झालेल्या माहितीनुसार, iPhone 16 चे डिझाइन थोडे वेगळे आहे. आयफोनमधील कॅमेराचे मॉड्यूल पिल आकाराचे आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये फार काही बदल झालेला नाही. iPhone 15 प्रमाणेच अॅक्शन बटण iPhone 16 सीरीजमध्येदेखील दिले जाईल. या आयफोनमध्ये अजून एक बटण देण्यात येईल. हे बटण कॅमेरा शटरसाठी असेल.

मीडिया रिपोर्टनुसार, iPhone 16 सीरीजमध्ये iPhone 15 सीरीजसारखाच प्रोसेसर दिला जाईल. हा प्रोसेसर A17 Bionic आहे. हा नवीन प्रोसेसर 3nm आर्किटेकचरवर आधारित आहे. iPhone 16 सीरीजमध्ये A18 चिपसेट देण्यात आला आहे.

iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले iPhone 15 पेक्षाही जास्त मोठा असेल. या आयफोनमध्ये जास्त प्रमाणात बॅटरी बॅकअप देण्याची शक्यता आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत iPhone 15 आणि iPhone 15 Pro पेक्षा १० टक्के जास्त असण्याची शक्यता आहे.

Iphone 16 Series Design Feature Specification And Price Leaked
Toyota Fortuner: स्पोर्टी लूक अन् दमदार फीचर्ससह टोयोटा फॉर्च्युनर 'लीडर' एडिशन लाँच; जाणून घ्या किंमत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com