

आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर
ज्यांनी आयटीआर फाइल केले नाही त्यांच्यासाठी रिवाइज्ड आयटीआर
३१ डिसेंबरआधी हे काम न केल्यास होईल कारवाई
प्रत्येक करदात्यांना आयटीआर फाइल करणे अनिवार्य आहे. दरम्यान, २०२५-२६ मध्ये सर्व करदात्यांनी आयटीआर फाइल करायचे होते. दरम्यान, ज्यांनी आयटीआर फाइल केले नाही त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत रिवाइज्ड आयटीआर फाइल करता येणार आहे. यासाठी त्यांना दंड भरावा लागेल. त्यामुळे जर आयटीआर भरताना काही चुक झाली असेल तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे.
डेडलाइनआधी हे काम न केल्यास होणार नुकसान (If you miss revise itr filling then you have to pay fine)
तुम्हाला ३१ डिसेंबर २०२५ आधी हे काम करायचे परंतु त्यासाठी दंड भरावा लागेल. दर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला आयकर विभाग नोटीस पाठवेल. याचसोबत तुम्हाला भुर्दंड भरावा लागेल. दर तुम्ही आयटीआर भरला नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होई शकते.
अजूनही रिफंड आला नाही ही असू शकतात कारणे
आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२५ होती. त्याआधी अनेकांनी आयटीआर फाइल केले आहेत परंतु काही जणांना अजूनही रिफंडचे पैसे आले नाही. जर तुम्ही बँक अकाउंट वॅलिडेट केले नसेल तर रिफंड येण्यास उशिर होऊ शकतो. याचसोबत व्हेरिफिकेशन पूर्ण झाले नसेल तरीही रिफंड येण्यात उशिर होऊ शकतो. डिफेक्टिव्ह रिटर्न नोटीसचे उत्तर दिले नाही तर रिफंड येण्यास उशिर होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.