Today's Gold Silver Rate: सोन्या-चांदीचे भाव वधारले की घसरले; जाणून घ्या आजचा भाव

(11th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव दररोज बदलत असतो. अशातच धातुच्या दरवाढीचे सत्र काही प्रमाणात कमी झालेले आहे.
Gold Silver Price In Maharashtra: सोन्या-चांदीचे भाव वधारले की घसरले; जाणून घ्या आजचा भाव
Today's Gold Silver prices in Mumbai and Pune in MarathiSaam Tv
Published On

24k Gold Silver Rate In Maharashtra:

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव दररोज बदलत असतो. अशातच धातुच्या दरवाढीचे सत्र काही प्रमाणात कमी झालेले आहे. गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला मंगळवारी सोने ९०० रुपयांनी वधारुन ७२,२०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते.

Gold Silver Price In Maharashtra: सोन्या-चांदीचे भाव वधारले की घसरले; जाणून घ्या आजचा भाव
Business Idea: कमी कालावधीत मालामाल व्हायचंय? 'हा' व्यवसाय करा अन् लाखो कमवा

सोन्याच्या भावात वाढ होत असताना देखील ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळाली. चांदीच्या भावात आज १०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर मागच्या ९ दिवसात सोन्याच्या दरात २८०० रुपयांनी वाढ झाली आहे.

गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याच्या भावाने ७1 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च महिन्याप्रमाणे पहिल्या चार पाच दिवसांत सोने आणि चांदीत मोठी वाढ झाली होती. मागच्या काही दिवसात सोन्याच्या भावात प्रतितोळा ८५० रुपयांनी वाढ झाली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचा-चांदीचा भाव किती जाणून घेऊया

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६२६ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,२७० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. तसेच आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम चांदीसाठी ८५.६०(Silver)तर १० ग्रॅमनुसार ८६५ इतके आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? ( २४k Gold Rate Today)

मुंबई (Mumbai Gold Rate) - ७३,१६० रुपये

पुणे (Pune Gold Rate)- ७२,१२० रुपये

नागपूर (Nagpur Gold Rate) - ७२,१२० रुपये

नाशिक (Nashik Gold Rate) - ७२,११५ रुपये

अमरावती (Amravati Gold Rate) - ७२,१२०रुपये

Gold Silver Price In Maharashtra: सोन्या-चांदीचे भाव वधारले की घसरले; जाणून घ्या आजचा भाव
Agri Business: माशांसह बदक पालनाचा व्यवसाय; वर्षाकाठी ४ हजार किलोग्रॅम मासे अन् १८ हजार अंडीच्या उत्पादनातून मालामाल व्हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com