Gold Silver Rate (23rd September): सोनं ६० हजारांवर, चांदीचा भावही गगनाला; मुंबई- नाशकातील वाढलेले दर जाणून घ्या

Today's 23rd September Gold Silver Rate In Maharashtra :जाणून घेऊया मुंबई-नाशिकमधील आजचा भाव किती
Gold Silver Rate (23rd September)
Gold Silver Rate (23rd September)Saam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (23rd September):

सोन्याचा भाव मागील दोन दिवस घसरला होता तर आज त्यात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात पडझड पाहायला मिळाली. सप्टेंबर महिना सुरु झाला आणि सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे सराफ बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जाणून घेऊया मुंबई-नाशिकमधील आजचा भाव किती

Gold Silver Rate (23rd September)
Gold Silver Rate (22nd September): सोन्याचा भाव आपटला, चांदीला झळाळी; तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या

1. आजचा सोन्याच्या घसरलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५०० रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५९,९४० रुपये मोजावे लागले होते. तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५१० रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६०,१०० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच आज २४ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात १६० रुपयांनी वाढ झाली आहे.

2. चांदीच्या दरात वाढ

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळी १० ग्रॅम ७५५ रुपये मोजावे लागले होते. तर १० ग्रॅम ७५८ रुपये मोजावे लागणार आहे. आज चांदीच्या भावात प्रति किलोने ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Gold Silver Rate (23rd September)
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

3. 24 कॅरेटनुसार तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 59,950 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,950 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,980 रुपये मोजावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com