Gold Silver Price Today (7th October): खरेदीदारांना झटका! सोन्याच्या भावात वाढ, चांदीही चकाकाली; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Today's (7th October 2023) Gold Silver Rate In Maharashtra : ऑक्टोबर महिन्यात पाहायला गेले तर मागील ५ दिवसात सोन्याच्या दरात १००० रुपयांनी घसरण झाली.
Gold Silver Price Today (7th October)
Gold Silver Price Today (7th October)Saam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (7th October):

पितृपक्षात ग्राहक काही प्रमाणात सोनं खरेदी करतात. मागच्या काही काळात सोन्याच्या दराने ६० हजार पार केले होते परंतु, आठवड्याभरापासून सोन्याचे दर हे घसरले आहेत. त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची मंदियाळी पाहायला मिळाली.

आज सोन्या-चांदीच्या भावात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याचे दर हे ५६ हजारांवर आले होते. अशातच सोन्यात उच्चांकी दरापेक्षा जवळपास सोने ५००० रुपयांनी स्वस्त झाले. ऑक्टोबर महिन्यात पाहायला गेले तर मागील ५ दिवसात सोन्याच्या दरात १००० रुपयांनी घसरण झाली.

1. सोन्याच्या भावात वाढ

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार २२ कॅरेटसाठी आज सोन्याचा (Gold) भाव ५,२९० रुपये आहे तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५७,६९० रुपये मोजावे लागतील. अशातच यामध्ये आज ३१० रुपयांनी (Price) वाढ झाली आहे.

2. चांदीच्या किमतही वाढ

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार प्रति किलो चांदीसाठी ७२,१०० रुपये मोजावे लागणार आहे. आज चांदीच्या (Silver) भावात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Gold Silver Price Today (7th October)
Gold Silver Price Today (6th October) : सोन्याच्या भावात २००० रुपयांनी घसरण, तुमचा शहरात आजचा भाव किती?

3. मुंबई- पुण्यातील आज दर पाहा

मुंबई-पुण्यात आज १० ग्रॅमनुसार २४ कॅरेटसाठी ५७,५४० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये आज ५७,५७० रुपये मोजावे लागतील. नागपूरमध्ये आज सोन्याचा भाव हा ५७,५४० रुपये आहे.

Gold Silver Price Today (7th October)
Budget Friendly Hotel In Nashik: नाशिकमध्ये कपल्ससाठी बजेट फ्रेंडली हॉटेल्स; कमी खर्चात बेस्ट पर्याय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com