राज्यात सध्या लोकसभा निवडणुका सुरु आहेत. साल २००९ ते २०१९ पर्यंत सलग लोकसभा निवडणुकीनंतर सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यानंतर आता देखील सोन्याचे दर वाढताना दिसत आहेत. सलग २ दिवसांपासून सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झालीये. आजही सोन्यासह चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
आज सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा २२, २४ आणि १८ अशा सर्व कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या किंमती
१०० ग्राम सोन्याची किंमत ६,७२,६०० रुपये आहे.
१० ग्राम सोन्याची किंमत ६७,२६० रुपये आहे.
८ ग्राम सोन्याची किंमत ५३,८०८ रुपये आहे.
१ ग्राम सोन्याची किंमत ६,७२६ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याच्या किंमती
१०० ग्राम सोन्याची किंमत ७,३३,६०० रुपये आहे.
१० ग्राम सोन्याची किंमत ७३,३६० रुपये आहे.
८ ग्राम सोन्याची किंमत ५८,६८८ रुपये आहे.
१ ग्राम सोन्याची किंमत ७,३३६ रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या किंमती
१०० ग्राम सोन्याची किंमत ५, ५०,४०० रुपये आहे.
१० ग्राम सोन्याची किंमत ५५,०४० रुपये आहे.
८ ग्राम सोन्याची किंमत ४४,०३२ रुपये आहे.
१ ग्राम सोन्याची किंमत ५,५०४ रुपये आहे.
मुंबईतील प्रति ग्राम दर
२२ कॅरेट ६,७११ रुपये
२४ कॅरेट ७,३२१ रुपये
१८ कॅरेट ५,४९१ रुपये
पुण्यातील प्रति ग्राम दर
२२ कॅरेट ६,७११ रुपये
२४ कॅरेट ७,३२१ रुपये
१८ कॅरेट ५,४९१ रुपये
नवी दिल्लीतील प्रति ग्राम दर
२२ कॅरेट ६,७२६ रुपये
२४ कॅरेट ७,३३६ रुपये
१८ कॅरेट ५,५०४ रुपये
लखनऊमधील प्रति ग्राम दर
२२ कॅरेट ६,७२६ रुपये
२४ कॅरेट ७,३३६ रुपये
१८ कॅरेट ५,५०४ रुपये
चांदीच्या किंमती
चांदीच्या किंमतीमध्ये देखील वाढ झालीये. चांदीचे दर प्रति किलो १०० रुपयांनी वाढले आहेत. आज चांदी ९७,८०० रुपये किलो आहे. मुंबईसह पुण्यात चांदीची प्रति किलो किंमत ९७,८०० रुपये किलो आहे. तर लखनऊ, नवी दिल्ली आणि पटनामध्ये देखील चांदीची किंमत ९७,८०० रुपये प्रति किलो आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.