Gold Rate Today: जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा ताजा दर

Gold Price Hike : सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात १३१, तर २२ आणि १८ कॅरेट सोन्यातही वाढ झाली आहे. मुंबई-पुण्यासह शहरनिहाय दर जाणून घ्या.
Gold Price Today
Gold Price Todaymeta ai
Published On

सणासुदीच्या काळात सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता सोनं किंवा चांदी खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. कारण सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सराफा बाजार उघडताच हा मोठा बदल पाहायला मिळाला. आज २४ कॅरेट १ तोळं सोनं १३१० रुपयांनी वाढलं आहे.तर सोन्याच्या किंमती आज स्थिर आहेत.

Goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार, आज दिनांक ४ सप्टेंबर जन्माष्टमी दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे. २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्यात १३१ रुपयांनी वाढ झाली, २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्यात १२० रुपयांनी तर १८ कॅरेट १ ग्रॅम सोन्यात ९८ रुपयांनी वाढ झालेली आहे. ऐन सणासुदीच्या काळात या किंमतीत मोठा बदल होताना पाहायला मिळतोय. १ ग्रॅम चांदीची किंमत २५० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव २५,००० रुपये इतका आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरज असल्यासच सोनं खरेदी करण्याचं आवाहन नागरिकांना दिलं आहे. तर पुढे आपण मुंबई पुण्यासह इतर शहरातले दर जाणून घेणार आहोत.

Gold Price Today
Hot or Cold Water: गरम पाणी की थंड पाणी? 6 फायदे वाचून तुम्हीही बदलाल पाणी पिण्याची सवय

मुंबई पुण्याचा आजचा सोन्याचा भाव (Today Gold Rate In Mumbai Pune)

२४ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १५,६६६

८ ग्रॅम - १,२५,३२८

१० ग्रॅम - १,५६,६६०

Gold Price Today
Pomegranate Vs Dragon Fruit : डाळिंब vs ड्रॅगन फ्रूट ? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

२२ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम- १४,३६०

८ ग्रॅम - १,१४,८८०

१० ग्रॅम - १,४३,६००

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम- ११,७४९

८ ग्रॅम - ९३,९९२

१० ग्रॅम - १,१७,४९०

गोव्यातील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Goa)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,६६६

२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,३६०

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७४९

अमृतसर आजचा सोन्याचा भाव ( Gold Rate in Amritsar)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,६८१

२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,३७५

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७६४

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव ( Gold Rate in Nashik)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,६६९

२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,३६३

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७५२

जळगावमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Jalgaon)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,६६६

२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,३६०

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७४९

ठाण्यातील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Thane)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,६६६

२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,३६०

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७४९

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com