Gold Rate : सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ! १ तोळे सोन्याचे दर १,५५,१३० रुपये इतका; वाचा 24k,18k, 22k चे ताजे दर

Gold Silver Rate Today Update News : सणांपूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,५५,१३० रुपये असून २२ आणि १८ कॅरेटसह चांदीचे ताजे दर जाणून घ्या.
Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold RatesSaam Tv
Published On
Summary
  • सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,५५,१३० रुपये

  • चांदीचे दर स्थिर

  • ग्राहकांच्या खिशावर ताण

श्रावणात येणाऱ्या सणांना तुम्ही सोने चांदी घेण्याचा विचार करत असाल, तर थांबा आधी ही बातमी वाचा. गेल्या दोन चार दिवसांपासून सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर अनेक दिवसांपासून स्थिर असेलेले पाहायला मिळाले. आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर ७,१०० ने वाढले आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,५५,१३० रुपये इतकं आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १५,५१३

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,२४,१०४

  • १० ग्रॅम: आजचे दर १,५५,१३०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १५,५१,३००

Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Headache Tips : दुपारी झोपून उठल्यावर डोकं दुखत? तुम्हाला 'या' ६ आजारांचे संकेत तर नाहीत ना?

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,२२०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१३,७६०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४२,२००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,२२,०००

Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Rain Alert Today : राज्यात श्रावण सरींचा जोर वाढणार! पुण्यासह १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात पाऊस कोसळणार?

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर ११,६३५

  • ८ ग्रॅम: आजचे दर ९३,०८०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,१६,३५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर ११,६३,५००

Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Political News : राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत, एकाचवेळी दिल्ली आणि राज्यात हालचाली

आजचे चांदीचे दर काय आहेत?

  • १ ग्रॅम : २५०

  • ८ ग्रॅम : २,०००

  • १० ग्रॅम : २,५००

  • १०० ग्रॅम : २५,०००

  • १००० ग्रॅम: २,५०,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com