Gold Rate Today : खुशखबर! सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

Latest Gold Silver Rate in Mumbai : सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. आज सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे. पुढील माहितीत मुंबई-पुण्यासह इतर शहरांचे दर जाणून घेऊयात.
Gold Price Today 16 June 2026
Gold Price Today 16 June 2026google
Published On

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोनं- चांदीच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चटका बसला होता. काल सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. मात्र आज सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आज 24k 1 तोळं सोन्याची किंमत ही 1,51,370 आहे.यात 160 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

वाढत्या मध्यपूर्वेतल्या ताणामुळे महागाई वाढताना दिसतेय. पण ही महागाई कधी कमी होणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे.कारण लग्न समारंभासाठी, किंवा गुंतवणूकीसाठी सोनं घेणं आता सर्वसामान्यांसाठी महाग झालंय. पुढील बातमीत आपण GoodReturns ने दिलेल्या आकडेवारीनुसार सोनं-चांदीचे दर जाणून घेणार आहोत. तसेच इतर शहरांचेही दर जाणून घेणार आहोत.

Gold Price Today 16 June 2026
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा हप्ता 'या' तारखेला खात्यात होणार जमा

आज १६ जून २०२६ रोजी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १५,१३७ आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३,८७५ आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ११,३५३ इतकी आहे. यात कालच्या किंमतींस्थिर आहेत. मात्र १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.

मुंबईतील आजची २४ कॅरेट सोन्याची किंमत (TODAY GOLD PRICE 24 PER GRAM IN MUMBAI)

मुंबईतील आजचा २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव रुपये १५,१३७ आहे.

मुंबईतील आजचा २४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव रुपये १,२१,०९६ आहे.

मुंबईतील आजचा २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव म्हणजेच १ तोळं सोनं हे १,५१,३७० रुपये आहे.

Gold Price Today 16 June 2026
Chanakya Niti: सापापेक्षाही जास्त विषारी असतात या ७ स्वभावाचे लोक

मुंबईतील आजची २२ कॅरेट सोन्याची किंमत (TODAY GOLD PRICE 22 PER GRAM IN MUMBAI)

मुंबईतील आजचा २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव रुपये १३,८७५ आहे.

मुंबईतील आजचा २४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव रुपये १,११,००० आहे.

मुंबईतील आजचा २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव म्हणजेच १ तोळं सोनं हे १,३८,७५० रुपये आहे.

मुंबईतील आजची १८ कॅरेट सोन्याची किंमत (TODAY GOLD PRICE 18 PER GRAM IN MUMBAI)

मुंबईतील आजचा १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव ११,३५३ रुपये आहे.

मुंबईतील आजचा १८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव रुपये ९०.८२४ आहे.

मुंबईतील आजचा १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव म्हणजेच १ तोळं सोनं हे १,१३,५३० रुपये आहे.

पुण्यातील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate In Pune)

24 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 15,137

22 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 13,875

18 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 11,353

अमरावतीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate In Amravati)

24 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 15,137

22 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 13,875

18 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 11,353

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate In Chennai)

24 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 15,338

22 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 14,060

18 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 11,790

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate In Delhi)

24 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 15,152

22 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 13,890

18 कॅरेट प्रति ग्रॅम सोनं - 11,368

चांदीचा आजचा भाव

१ ग्रॅम चांदीचा दर २६५ रुपये आहे.

८ ग्रॅम चांदीचा दर २१२० रुपये आहे.

१० ग्रॅम चांदीचा दर २६५० रुपये आहे.

१०० ग्रॅम चांदीचा दर २६५०० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com