Gold Price Today : सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ! सलग तिसऱ्या दिवशी सोनं महागलं, पाहा ग्रॅमसाठी इतके पैसे मोजावे लागणार?
आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याला झळाळी पाहायला मिळाही होती. सोमवारी सोन्याच्या दरात वाढ पहायला मिळाली. यानंतर काल म्हणजेच मंगळवारी देखील सोन्याचे भाव वाढले होते. तर आज बुधवारी म्हणजेच सलग तिसऱ्या दिवशी देखील सोन्याचा भाव वाढत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज २२ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 860 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,22,400 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,540 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 60,320 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 75,400 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,54,000 रुपये इतका आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,22,400 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 82,240 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 65,104 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,224 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं - 7,525 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,209 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं - 7,525 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,209 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं - 7,455 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,128 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं - 7,455 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,128 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं - 7,455 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,128 रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

