Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Gold Price Today: गेल्या 15 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 5000 रुपयांहून अधिक घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे.
Gold Price Today
Gold Price Todaysaam tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतं होतं. मात्र आज म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव वाढले आहेत. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचं दिसून येत होतं. सोन्याच्या दरात गेल्या 15 दिवसात 5000 रुपयांहून अधिक घसरण झाली होती. मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने उसळी घेतलीये.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1100 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झालीये. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,58,000 रुपयांवरुन 7,59,100 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.

22 कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • 22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं आज 6,960 रुपयांना विकलं जात आहे.

  • 22 कॅरेट 8 ग्रॅम सोनं आज 55,680 रुपयांवर आहे.

  • 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,600 रुपये इतका आहे.

  • तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव आज 6,96,000 रुपये इतका आहे.

Gold Price Today
Success Story: 8 हजारांच्या कर्जात सुरू केला बिझनेस, आज आहेत 800 कोटींच्या मालकीण, कोण आहेत मीना बिंद्रा?

24 कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • 24 कॅरेट 100 ग्रॅम सोनं 7,59,100 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 75,910 रुपये इतका आहे.

  • 8 ग्रॅम सोन्याचा भाव आज 60,728 रुपये इतका आहे.

  • 1 ग्रॅम सोनं 7,591 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

लखनऊ

22 कॅरेट सोनं - 6,960 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,591 रुपये

जयपूर

22 कॅरेट सोनं - 6,960 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,591 रुपये

नवी दिल्ली

22 कॅरेट सोनं - 6,960 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,591 रुपये

Gold Price Today
Success Story: अवघ्या २००० रूपयांची गुंतवणूक करून सुरु केला वेगळा बिझनेस; आज कमावतात लाखोंनी पैसा

मुंबई

22 कॅरेट सोनं - 6,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,576 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 6,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,576 रुपये

Gold Price Today
Success Story: एका ड्रिंकनं डोकं झणाणलं; देसी ड्रिंकला ब्रँड बनवून ३ भाऊ झाले कोट्यवधींच्या कंपनीचे मालक

सूरत

22 कॅरेट सोनं - 6,950 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,581 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 6,948 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,579 रुपये

अयोध्या

22 कॅरेट सोनं - 6,960 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,591 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com