Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर वाढताना दिसत होता. मात्र आज अखेर या दरवाढीला ब्रेक मिळालाय. अमेरिकेतील निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्याचे दर गडगडल्याचं पाहायला मिळतंय. Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ७ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झालीये.
24 कॅरेट सोन्याच्या दरात 179 रुपये प्रति 1 ग्रॅम इतकी घसरण झालीये. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1790 रुपयांची घसरण झालीये.
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ७,२१५ रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज ५७७२० रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ७२१५० रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७२१५०० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ७८७१०० रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७८७१० रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६२९६८ रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं ७८७१ रुपयांनी विकलं जात आहे.
२२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये
२२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये
२२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये
२२ कॅरेट सोनं - ७२०० रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८५६ रुपये
लुधियाना
२२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये
नागपूर
२२ कॅरेट सोनं - ७,२०० रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८५६ रुपये
चंदीगढ
२२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये
सूरत
२२ कॅरेट सोनं - ७२०५ रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८६१ रुपये
नाशिक
२२ कॅरेट सोनं - ७२०३ रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८६९ रुपये
अयोध्या
२२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये
मुंबई
२२ कॅरेट सोनं - ७२०० रुपये
२४ कॅरेट सोनं - ७८५६ रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.